सखल मातंग समाजाच्यावतीने उमरगा तालुक्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक पी.बी पारेकर यांचा भव्य सत्कार
प्रतिनिधि रुपेश डोलारे धाराशिव
उमरगा : सखल मातंग समाजाच्या वतीने डॉ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उमरगा तालुक्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक आदरणीय पी.बी पारेकर साहेब यांचा भव्य सत्कार सोहळा करण्यात आला व मातंग समाजाच्या सर्व संघटनेच्या वतीने सत्कार शासकीय विश्रामगृह उमरगा येथे करण्यात आला .
यावेळी जयंती कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे बालाजी गायकवाड जयंती कमिटी कार्याध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य जयंती कमिटीचे कोषाध्यक्ष श्री संजय सरवदे लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक दिलीप गायकवाड माजी सरपंच धुणगे तात्या काँग्रेसचे केशव सरवदे नेताजी गायकवाड राष्ट्रवादीचे वाघमारे सरवदे लहुजी सेनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर बनसोडे जयंती कमिटी सचिव राम कांबळे विजय तोरटकर तानाजी शिंदे लहुजी शक्ती सेनेचे नितीन शिंदे बळीराम मोरे राम गायकवाड माऊली गायकवाड सतीश खोरोशे व मारुती गायकवाड किशोर गायकवाड महादेव गायकवाड सतीश गायकवाड बाळू गायकवाड मातंग समाजाचे कार्यकर्ते व तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंतीनिमित्त दि.1ऑगस्ट 2023 रोजी ठीक 9:30 वाजता ध्वजारोहण व जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे स्थळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक उमरगा आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments