Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी मातेला महाआरती

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी मातेला महाआरती

तुळजापुर :शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हा शिवसेना यांच्या वतीने सहसंपर्कप्रमुख नंदूभैया राजे निंबाळकर महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची महाआरती करण्यात आली. उद्धव साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी  शाम पवार. महिल आघाडी तुळजापूर शहर प्रमुख सौ.शोभाताई शिंदे.  शिवसेना उप तालुकाप्रमुख  सुनिल जाधव. संजय भोसले. तुळजापूर शिवसेना उपशहर प्रमुख  बाळासाहेब शिंदे. बापूसाहेब नाईकवाडी. युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोजकारी. सागर इंगळे. अर्जुनाआप्पा सांळुके. विकासजी भोसले. धाराशिव शिवसेना शहरप्रमुख सोमनाथजी गुरवे. रवि कोरे आळणीकर. रवि वाघमारे.दिनेश बडगर. बाळासाहेब काकडे.राणा बनसोडे, बंडू आगरकर, प्रदिप गोणे,सुधीर कुंटे,पंकज पाटील , नितीन शेरखाने, अभिजीत कदम इत्यादी उपस्थित होत.


Post a Comment

0 Comments