Hot Posts

6/recent/ticker-posts

आपसिंगा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री.ऋषी भोसले सरांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द येथे निरोप समारंभ संपन्न

आपसिंगा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री.ऋषी  भोसले सरांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द येथे निरोप समारंभ संपन्न 

तुळजापूर : तालुक्यातील आपसिंगा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक ऋषी दादा भोसले सरांची पदोन्नती बसवंतवाडी या ठिकाणी झाल्याने संबंधित शाळा व शिक्षकांनी श्री ऋषी दादा भोसले यांचा सत्कार केला व निरोप देण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री काळे मारुती तसेच श्री शिवडे सर श्री सुरवसे सर श्री माळी सर श्री बोडके सर श्रीमती तांबे मॅडम सगर मॅडम बनसोडे मॅडम दराडे मॅडम शिंदे मॅडम या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून निरोप देण्यात आला आभार श्री डी एम सुरवसे सर यांनी मानले.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:

मुख्य संपादक-

राजगुरू साखरे

मो.9881298946

Post a Comment

0 Comments