तुळजापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांचा, भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार
तुळजापूर: तुळजापुर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक गजानन घाडगे साहेब यांचा स्वागत सत्कार भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेश(आप्पा) भिसे,संस्थापक सल्लागार समिती प्रमुख किशोर साठे,आकाश शिंदे ,जयराज क्षिरसागर ,तानाजी कांबळे,शहाजी कसबे,औदुंबर कदम,राम कांबळे ,विकास भिसे,सुदाम भिसे,अक्षय झोंबाडे,दत्ता भिसे,सचिन देडे,चंद्रकांत भिसे नंदू भिसे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments