Hot Posts

6/recent/ticker-posts

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी राजगुरू साखरे यांची निवड

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी राजगुरू साखरे यांची निवड 

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पत्रकार राजगुरू साखरे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पत्रकार श्री. साखरे हे ग्रामीण भागात विविध विषयावर, लिखाण करतात,त्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments