Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार 


धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील एका तरुणाने एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने लैंगीक अत्याचार केल्याची घटना दि,९ रोजी घडली आहे याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर  माहिती असे की तुळजापुर तालुक्यातील एका तरूणाने एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून  सोलापुर येथील एका लॉजवर नेहुन जबरदस्तीने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच अशा मजकुराच्या पिडीतीने दि.१० ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-376, भादविसह 4 बा.लैं.अ.प्र.अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments