Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील अंगणवाडी क्रमांक ४०९ मध्ये, अन्नपूर्णा स्वस्थ बालक माता पाककृती अभियान संपन्न

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील अंगणवाडी क्रमांक ४०९ मध्ये, अन्नपूर्णा स्वस्थ बालक माता पाककृती अभियान संपन्न


तुळजापुर :एकात्मिक बालविकास सेवायोजना तुळजापूर विभाग माळुंब्रा अंतर्गत होगे सांगवी (माडी) येथे महिला व बालविकास विभाग 'अन्नपूर्णा स्वस्थ बालक माता पाककृती अभियान

सही पोषण देश रोशन हा कार्यक्रम अंगणवाडी क्रमांक ४०९ सांगवी मार्डी येणे आज घेण्यात आला.यामध्ये माळुंब्रा विभागातील सर्व गावानी सहभाग नोंदविला प्रत्येक गावातून एक पौष्टिक प्रात्यक्षिक करून दाखविले, पर्यवेक्षिका घोडके मॅडम यांनी या पाककृतीचे प्रशिक्षण देवून प्रात्यक्षिक करून घेतले, व मातांना प्रत्यक्ष दाखविले,तसेच या कार्यक्रमात CDPO राठोड मॅडम,सांगवी मार्डीचे सरपंच युवराज बागल, सदस्य गांगुबाई गायकवाड, व सर्व माता पालकवर्ग उपस्थित होते. अन्नपूर्णा स्वस्थ बालक माता पाककृती अभियान अंतर्गत, गुजराती उंदीवो, सोया मिल्कशेक,सप्तरंगी पुलाव, गुळ शेंगदाळ, तीळ लाडू, इत्यादी पदार्थांचे प्रात्यक्षिक महिलांना दाखविण्यात आले,यामध्ये विभाग सर्व कार्यकर्ती मदतीनीस यांचे सहकार्य लाभले.

सप्तरंगी पुलाव गुरुशेनदालती लाइ पदार्थाचे प्रात्यक्षिक महिलांना दाखविण्यात आले यामध्ये विभा सर्व कार्यकर्ता मस्तनीस यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments