Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते च्या प्रथम नागरिक अनिता लांडगे यांचा किरण साठे याच्या हस्ते सत्कार

नातेपुते च्या प्रथम नागरिक अनिता लांडगे यांचा किरण साठे याच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी  / नातेपुते : नातेपुते नगरपंचायत च्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष पदी अनिता नंदू लांडगे यांची निवड झाल्याबद्दल बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी नातेपुते येथे त्यांच्या निवासस्थानी जावून हार,शाल,गुलाब पुष्प देवून सत्कार केला.आणि पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी  अनिल लांडगे,विनोद लांडगे,संदीप लांडगे,प्रशांत ठोंबरे,अमोल लांडगे, विशाल खुडे, रफिक सय्यद,आनंद मिसाळ आधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments