/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी मध्ये विक्रीस बंदी :जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

Hot Posts

जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी मध्ये विक्रीस बंदी :जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

 जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी मध्ये विक्रीस बंदी :जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे



उस्मानाबाद,दि.१३:-  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७५ वा वर्धापन दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी, विदेशी, एफएल-2/सीएलएफएलटिओडी-3/सीएल-3/एफएल-3/एफएलबीआर-2/ताडी आदी अनुज्ञप्त्या 17 सप्टेंबर रोजी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments