Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांग स्नेह बध्द संस्था, महाराष्ट्र जिल्हा शाखा लातूर पदाधिकाऱ्यांच्यावतीने माटेफळ गावात श्रमदान अभियान संपन्न

दिव्यांग स्नेह बध्द संस्था, महाराष्ट्र जिल्हा शाखा लातूर पदाधिकाऱ्यांच्यावतीने माटेफळ गावात श्रमदान अभियान संपन्न

प्रतिनिधी लातूर : ०१ ऑक्टोंबर २०२३, रोजी दिव्यांग स्नेहा बद्ध संस्था महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा लातूर माटेफळ, ता. जि. लातूर येथे स्वच्छता श्रमदान अभियान कार्यक्रम संस्थेचे श्री भिमराव यादव यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी रित्या राबविण्यात आला जिल्हाध्यक्ष श्री भिमराव किसन यादव, यांच्या सह सहभागी जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रकांत दशरथ हजारे, तालुका उपाध्यक्ष श्री शिवशंकर रामभाऊ चव्हाण, शाखा अध्यक्ष पांडुरंग अरुण पाटील, बंकट हरिभाऊ भोंडवे, संदीपान बळीराम खोसे, प्रभू भानुदास ओव्हाळ, माणिक दत्तू गिरी, दिगंबर दत्तू खोसे, शाहू रघुनाथ हजारे, महादेव हजारे, नानासाहेब वाघमारे, विश्वनाथ कांबळे, बालाजी एकनाथ गुटलकर, आदींनी ०१ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्वच्छता श्रमदान कार्यक्रम अभियानात श्रमदान केले .या कार्यक्रमाची माहिती संस्थेचे जिल्हा अध्यक्ष श्री, भिमराव किसन यादव, यांनी आमच्या  प्रतिनिधीशी भेट घेऊन हि महिती दिली.

Post a Comment

0 Comments