लातूर तालुक्यातील माटेफळ येथे दिव्यांग स्नेहबंध संस्था महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा शाखा लातूर पदाधिकारीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी
लातुर : तालुक्यातील माटेफळ येथे दिव्यांग स्नेहबंध संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूर पदाधिकारीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी जिल्हा अध्यक्ष भीमराव किसन यादव यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी एकनाथ गुटलकर यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दशरथ हजारे, तालुका अध्यक्ष रमेश बाबुराव मांदळे, तालुका उपाध्यक्ष शिवशंकर रामभाऊ चव्हाण ,शाखा अध्यक्ष काकासाहेब चंद्रकांत भिसे, पांडुरंग अरुण पाटील ,बंकट भोंडवे , संदिपान खोशे, विश्वनाथ कांबळे, प्रभू ओव्हाळ ,काका खोशे ,मुरलीधर खोशे ,दिगंबर खोशे, नानासाहेब वाघमारे ,किसन शिंदे ,गोविंद वाकडे ,प्रताप खोशे ,सचिन हिंगे ,अरविंद हिंगे ,सचिन शिंदे ,अली बाबा शेख, दत्ता यादव ,समाधान देशमुख ,व्यंकट खोशे ,राजेभाऊ होदाडे महादेव हजारे,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments