Hot Posts

6/recent/ticker-posts

लातुर येथे संघर्ष दिव्यांग सामाजिक संस्था व फिजिकल डिसेबल फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्मीय राज्यस्तरीय मोफत दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन|Divyang foundation latur

लातुर येथे संघर्ष दिव्यांग सामाजिक संस्था व फिजिकल डिसेबल फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्मीय राज्यस्तरीय मोफत दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

लातुर : संघर्ष दिव्यांग सामाजिक संस्था व फिजिकल डिसेबल्स फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि, २१-१२-२०२३ रोजी दुपारी १२.३५ वाजता विवाह स्थळ श्री सिद्धेश्वर मंदिर लातूर येथे सामाजिक बांधिलकीतून राज्यस्तरीय मोफत दिव्यांग सर्वधर्मीय मोफत दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न लावल्यास वेळ श्रम व आर्थिक बचत होईल हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे लग्न सोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांना कपडे मनी मंगळसूत्र व संसार उपयोगी साहित्य दिले जाणार आहे. तसेच लग्न जमलेल्या जोडप्याने अथवा त्यांच्या पाल्यांनी सामुदायिक मोफत दिव्यांग विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर व पत्त्यावर संस्थेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन रितसर नोंद दि,२१-१२-२०२३ च्या पूर्वी नाव पत्ता मोबाईल नंबर देऊन नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments