/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नवरात्रोत्सव आरोग्य जनजागृती सायकल मोहिम श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र तूळजापुर

Hot Posts

नवरात्रोत्सव आरोग्य जनजागृती सायकल मोहिम श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र तूळजापुर

 नवरात्रोत्सव आरोग्य जनजागृती सायकल मोहिम श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र तूळजापुर

तुळजापुर:   दिवसात किमान एक तास व्यायाम करुया ..आपलं ह्रदय नेहमी सुरक्षित ठेऊया या संकल्पनेतून गोल्डन सायकलिस्ट ग्रुप आळंदीतून आरोग्य जनजागृती मोहिमेची सुरुवात दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता दिघी येथून झाली. 

दिवसभरातला एक तास तरी आपल्या शरिराच्या व्ययामासाठी दिला पाहिजे . तरच आपले शरिर सुधरूड आणि निरोगी राहिल.

हडपसर , दौंड , इंदापूर , कुरकुंब , सोलापूर , तुळजापूर आदि प्रमुख शहरांमध्ये आरोग्य जनजागृती करुन 320 कि.मी.अंतर पूर्ण केले .या आरोग्य जनजागृती मोहिमेमध्ये सायकलपटू दत्ता घुले ,  जितेंद्र मिश्रा , मधूकर मोरे , वैभव पाटिल , विनायक तार्वे , दिलीप येलपले , चिंतामणी मांडगुळकर आदी सायकलपटू सहभागी झाले होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर

Post a Comment

0 Comments