Hot Posts

6/recent/ticker-posts

फ्रेंडशिप नॅचरल ऑर्गानिक कंपनीला कृषी क्षेत्रातील इंडियन टॅलेंट पुरस्कार जाहीर

फ्रेंडशिप नॅचरल ऑर्गानिक कंपनीला कृषी क्षेत्रातील इंडियन टॅलेंट पुरस्कार जाहीर

नातेपुते प्रतिनिधी : सन २०१६  पासून ऑरगॅनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फ्रेंडशिप नॅचरल ऑरगॅनिक कंपनीला नुकताच इंडियन टॅलेंट पुरस्कार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी पुणे या ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते देण्यात आला कंपनी गेले सात वर्ष शेती क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सह इतर राज्यामध्ये कार्यरत आहे सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, कॅन्सर फ्री इंडिया यासाठी १००% सेंद्रिय शेतीमध्ये फ्रेंडशिप नॅचरल ऑरगॅनिक कंपनी कार्यरत आहे  कंपनीची कार्यप्रणाली पाहून यापूर्वी कंपनीला दोन इंटरनॅशनल अवार्ड मिळाले आहेत हा पुरस्कार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एन.सी. भोसले, अण्णा कदम, जयराम राऊत यांनी स्वीकारला.




Post a Comment

0 Comments