Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील दोन युवकांंचे मराठा आरक्षणासाठी टॉवरवर चढून आंदोलन सुरू

 ब्रेकिंग न्युज 
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील दोन युवकांंचे मराठा आरक्षणासाठी टॉवरवर चढून आंदोलन सुरू , आरक्षण न मिळाल्यास दिला इशारा


धाराशिव : जिल्ह्यातुन एक मोठी बातमी समोर येत आहे, मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील दोन युवकांनी आज पहाटेपासून एका शंभर फुटी बीएसएनएल टॉवर वर चढून आंदोलन सुरू केले आहे. 

आरक्षण न मिळाल्यास टावरवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा  या युवकांनी दिला आहे .उमेश प्रकाश शिरगिरे वय वर्ष 25 , आबा राजू जाधव वय वर्ष 24 असे या आंदोलक युवकांची नावे आहेत आंदोलन स्थळी अणदुरसह परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली आहे . घटनास्थळी नळदुर्ग पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल झाला आहे. 


Post a Comment

0 Comments