/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित नेहरू यांची जयंती साजरी

Hot Posts

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित नेहरू यांची जयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित नेहरू यांची जयंती साजरी  

धाराशिव:दि,१४ :  जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अव्वल कारकून कल्पना काशीद, इम्रान पठाण व ईतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments