Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी तुळजापुर तालुका अध्यक्षपदी संतोष दादा बोबडे यांची फेरनिवड

भारतीय जनता पार्टी तुळजापुर तालुका अध्यक्षपदी संतोष दादा बोबडे यांची फेरनिवड


तुळजापुर: भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा कार्यकारणी आज जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाली असून, यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस ,जिल्हा चिटणीस, तालुकाध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, जिल्हा प्रसिद्धी, मीडिया विभाग प्रमुख, अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये तुळजापूर तालुका अध्यक्षपदी सावरगावचे सुपुत्र संतोष दादा बोबडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. याबद्दल सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने व जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर. 

Post a Comment

0 Comments