Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांसाठी दीपावलीनिमित्त नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी यांच्यातर्फे ४०० परिवारांना दिवाळी भाऊबीज भेट

तुळजापुर शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांसाठी दीपावलीनिमित्त नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी यांच्यातर्फे ४०० परिवारांना दिवाळी भाऊबीज भेट


तुळजापुर : प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांसाठी दीपावली निमित्त दरवर्षी प्रमाने या ही वर्षी ४००  परिवाराना नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी यांच्या तर्फे दिवाळी भाऊबीज भेट देन्यात आली.

याप्रसंगी मा. मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते प्रभागातील नागरिकांना दिवाळी निमित्त भाऊबीज भेट देण्यात आले

यावेळी प्रमुख उपस्थीती म्हणून जिल्हाध्यक्ष मा.धीरज भैय्या पाटील,अमोल कुतवळ,रणजित इंगळे,अभिजीत कदम, करण साळुंके, सुदर्शन वाघमारे, शिवा अमृतराव, बंटी कदम,सोमा अमृतराव,शरदपप्पू रोचकरी, अभिजित अमृतराव, गणेश अमृतराव, विनीत रोचकरी, अक्षय सुरवसे,राहुल भालेकर, चंद्रकांत जाधव,अमोल मस्के, आदी  उपस्थित होते.


आश्या कार्यसम्राट  नगरसेवकाची गरज तुळजापुर शहराला आहे अश्या प्रतिपादन माजी मंत्री चव्हाण साहेब यानी केले आहे.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर

Post a Comment

0 Comments