Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील उपक्रमशील कन्या शाळेत चिमुकली चा वाढदिवस साजरा करून मुलांना दिला गोड जेवणाचा आस्वाद

नातेपुते येथील उपक्रमशील कन्या शाळेत चिमुकली चा वाढदिवस साजरा करून मुलांना दिला गोड जेवणाचा आस्वाद

नातेपुते प्रतिनिधी : नातेपुते येथील उपक्रमशील कन्या शाळा म्हणून प्रसिद्ध असणारी जि.प.प्रा. कन्या शाळा नातेपुते येथे आकाश कंदील व ग्रीटिंग कार्ड बनविण्यात आले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका  सुनंदा जाधव  यांच्या नातीचा सहा महिने पूर्ण झाल्या निमित्त वाढदिवस साजरा करण्यात आला व वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना मुख्याध्यापिका जाधव  यांच्या वतीने पुरी भाजी, कोशिंबीर, शिरा, पापड असे स्वादिष्ट जेवण देण्यात आले मुलांनी त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला.



उसंपादक : विलास भोसले बालाघाट न्युज टाइम्स 

Post a Comment

0 Comments