तुळजापुर ते गंजेवाडी बस सेवा अखेर १० वर्षाने सुरू,विद्यार्थ्यासंह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण
धाराशिव : तुळजापुर ते गंजेवाडी बस सेवा १० वर्षापासून बंद होती,शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने ,गावचे सरपंच शाहीन फियाझ शेख यांच्या प्रयत्नातून,दिनाक ४ डिसेंबर २०२३ रोजी पासून बस सुरू झाल्याने गावचे सरपंच शाहिन फियाज शेख ,व माजी वाहतूक नियंत्रण शिवाजी जाधव,तसेच माजी वरिष्ठ मेक्यानिकल अभिमान पाटील यांच्या हस्ते एसटी बसचे पूजन करण्यात आले,तसेच सरपंच यांच्या वतीने विद्यार्थ्यांना एसटी बसचे पास वाटप करण्यात आले,यावेळी गावातील नागरिकात व शालेय विद्यार्थ्यांनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव.
0 Comments