व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी सलमान मुल्ला यांची निवड
कळंब प्रतिनिधी :- व्हॉइस ऑफ मीडियाच्या सुरुवाती पासून सक्रिय असणारे युवा पत्रकार धाराशिव वार्ता 24 न्युज चे संपादक सलमान अ. हमीद मुल्ला यांची व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली..यावेळी व्हाईस ऑफ मीडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष सारिका मोहत्रा मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे,व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख,व डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे व यांच्या हस्ते धाराशिव येथील 27 डिसेंबर रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments