Hot Posts

6/recent/ticker-posts

लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीस सत्तामजुरीची शिक्षा, विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीस सत्तामजुरीची शिक्षा, विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल


जालना : विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश केबी इप्पर यांनी गुरुवारी आरोपी परमेश्वर विठ्ठल शिनगारे रा. कंडारी तालुका बदनापूर यास अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्त मजुरी 12 हजाराचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या घटनेबाबत अधिक अशी की कोरोना काळात 14 वर्षीय पीडित मुलगी एका शिक्षकाकडे शिकवणीसाठी जात होती. तेव्हा आरोपी रस्त्यात थांबून पिढीतील असशील बोलायचं. आरोपी परमेश्वर शिनगारे यांनी पिढी तिचा मोबाईल मध्ये फोटो काढला होता. तसेच तिचा पाठलाग करून पिढी तेला लाज वाटेल अशी बोलला होता. दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी पीडीतही घराकडे जात असताना शिंगारे यांनी तिचा पाठलाग करून लज्जास्पद कृती केले. या प्रकरणात परमेश्वर शिंगारे विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत.

पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली होती या प्रकरणाची विशेष जिल्हा व सत्र न्यायालय सुनामी झाली, यावेळी समोर आलेले पुरावे विशेष जिल्हा सरकारी अभियोग्यता ऍडव्होकेट वर्षा लक्ष्मीकांत मुकीम, यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी परमेश्वर शिंगारे याला कलम 354 (ड) 506(1) भादविनुसार गुन्हा सिद्ध झाल्यामुळे कलम 354 (ड) प्रमाणे दोन वर्षे सक्त मंजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. कलम 506 एक नुसार एक वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन  महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments