Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील बाभळगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व पारितोषिक वितरण संपन्न

तुळजापुर तालुक्यातील बाभळगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व पारितोषिक वितरण संपन्न


धाराशिव:  तुळजापूर तालुक्यातील बाबळगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्ष म्हणून सुरेखाताई कांबळे प्रमुखा अतिथी  म्हणून तंटामुक्त अध्यक्ष विकास आप्पा पाटील विकास सोसायटीचे चेअरमन अमर दादा पाटील  यावेळी प्रारंभी  येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणात प्रथमता बाभळगाव चे  सरपंच सौ सुरेखाताई कांबळे उपसरपंच सौ पल्लवी संभाजी चव्हाण सौ सारिका बाबा बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार सर यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला,अणदुर बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांची वाटप करण्यात आले तसेच शाळेतून एक आदर्श विद्यार्थ्यांची निवड करून त्या विद्यार्थ्यांचा कुमारी भक्ती शेखला लोंढे व त्यांचे आ आई-वडिलांसहित  आहेर देऊन सत्कार केला यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गायन व नृत्य सादर केले. या कार्यक्रमा प्रसंगी शिक्षक नेते ह.भ.प. अशोकराव जाधव गुरुजी बाबळगावकर ,उपसरपंच पल्लवी चव्हाण, सारीका बिराजदार तसेच माजी सरपंच नागनाथ धरणे ह भ प श्री नागनाथ कांबळे महाराज शिवाजी संपंगी , राम सातपुते जितेंद्र पाटिल, श्याम धनवडे, योगेश धरणे ,मेघराज जाधव अविनाश जाधव  शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सोपान महाबली संभाजी चव्हाण विश्वनाथ धरणे प्रशांत बिराजदार सुभाष बिराजदार युवराज बिराजदार बंडू बिराजदार महावीर चव्हाण किरण धरणे सहदेव कांबळे प्रशांत गायकवाड दिगंबर लोंढे पुष्पक कसबे जयंत पाटील संजय पाटील अनिल पाटील राहुल पवार आप्पा बनसोडे नरसिंग जगताप दयानंद चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार सर, कोळी मॅडम, नागणे मॅडम श्री कसबे सर अंगणवाडी सेविकास श्रीमती कसबे मॅडम,आशा कार्यकर्ते महानंदा चव्हाण ग्रामसेवक कांबळे , लोकमत पत्रकार श्री दयानंद काळुंखे, सचिन कांबळे, देविदास बागडे ,मुकुंदा चव्हाण आदींसह हा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार सर यांनी सर्वांचे आभार मानले.बालाघाट न्युज टाइम्स तुळजापूर धाराशिव. 




बातमी व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/Cl2Q5GOydWw?feature=shared

Post a Comment

0 Comments