बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमल ताई साळुंखे यांचा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते सत्कार
सोलापुर: अक्कलकोट तालुक्याचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष. माननीय सचिनजी कल्याण शेट्टी साहेब .यांच्या निवासस्थानी . अक्कलकोटचे उद्योगपती श्रीमान विलासजी कोरे साहेब. यांच्या हस्ते बहुजन रयत परिषदेच्या.प्रदेशाध्यक्ष. सौ कोमल ताई साळुंखे. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अक्कलकोट तालुक्याचे आमदार माननीय सचिनजी.कल्याण शेट्टी साहेब .लोक मंगल चे डायरेक्टर श्री रोहन देशमुख साहेब. व.बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षिरसागर. प्रदेश संपर्कप्रमुख श्री दत्तात्रय पाटील. सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री बंडू पवार. जिल्हा कार्याध्यक्ष श्री चंदू चव्हाण. उत्तर तालुका अध्यक्ष. श्री भिवा वावरे तसेच ए.जे. सोशल फाउंडेशन कोल्हापूरच्या. अध्यक्ष कुमारीअबोली ताई.जिगजिणे.व सौ सरोजा क्षीरसागर हे उपस्थित होते.
0 Comments