Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथे श्री तुळजाभवानी जिल्हा दूध संघ धाराशिव,चेअरमन बाळासाहेब शिंदे यांचा मुलगा श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

तुळजापुर येथे श्री तुळजाभवानी जिल्हा दूध संघ धाराशिव,चेअरमन बाळासाहेब शिंदे यांचा मुलगा श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश वाटप



धाराशिव:  भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ,चेअरमन श्री तुळजाभवानी जिल्हा दूध संघ,धाराशिव श्री बाळासाहेब शिंदे,यांचा मुलगा श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गेले ३९ वर्षे हा उपक्रम शिंदे कुटुंबीय करत आहेत,आज श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांचा यांचा ३९ वा वाढदिवस असल्याने ३९ गणवेश विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे,माजी सचिव मराठवाडा स्टेट बँक कर्मचारी संघटना बाळासाहेब हंगरगेकर,सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र मगर , पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, ज्येष्ठ पत्रकार अंबादास पोपळे,तसेच श्री कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच एम ठोंबरे तसेच श्री कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments