तुळजापुर तालुक्यातील सारोळा- काटी रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न
तुळजापुर : धाराशिव जिल्ह्याचे खासदार महाविकास आघाडीचे लोकप्रिय नेते ओमराजे निंबाळकर यांच्या शिफारशींने 50/54 या योजनेच्या माध्यमातून 40 वर्षापासून प्रलंबित सारोळे काटी डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन सोहळा काटी गावचे लोकनियुक्त सरपंच सुजित भैया हंगरकर,माजी पंचायत समिती सदस्य बार्शी विलास दादा गाटे सारोळा गावचे मा.सरपंच तथा उपसरपंच बाळराजे गाटे काटी गावचे उपसरपंच प्रा जुबेर शेख ग्रा.पं.सदस्य चंद्रकांत काटे, भैरीनात काळे,अमोल गावडे,सुनील गायकवाड,सुशांत काकडे,सुधाकर जाधव,किरण गाटे, शत्रगून काळे,शंबुदेव गाटे, नितीन गायकवाड,विजय महापुरे,आदी सह ग्रामस्थ उपस्थितीत होते.. सदर रस्ता सुरु झाल्याने सारोळे गावचे ग्रामस्थ आनंदी साजरा केला.
0 Comments