तुळजापुरचे नूतन पोलीस निरीक्षक श्री रवींद्र खांडेकर यांचा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने भव्य सत्कार
तुळजापुर: तुळजापूरचे नूतन पोलीस निरीक्षक श्री रवींद्र खांडेकर यांचा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने भव्य सत्कार, करण्यात आला,यावेळी श्री आबासाहेब कापसे,श्री सज्जनराव साळुंखे, श्री प्रशांतराव अपराध, श्री गणेश पाटील, श्री महेश गवळी, श्री बालाजीराव जाधव, अण्णासाहेब क्षिरसागर,उपस्थित होते.
0 Comments