तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक तुळशीराम शिंदे यांचे निधन
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक तुळशीराम श्रीपती शिंदे वय (९०) यांचे दि,२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले .ते येथील ग्रामपंचायतचे सलग तीन वेळा सरपंच पद भूषवले होते.
0 Comments