तुळजापूर शहरामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे विजयाबद्दल अकरा किलो पिढे वाटप
धाराशिव: उस्मानाबाद लोकसभा संघामध्ये महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे त्या अनुषंगाने तुळजापूर शहरात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विजयी झाल्या बद्दल तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या समोर 11किलो पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री मधुकर शेळके मुन्ना भैय्या उदाजी कदम दत्ता पांडागळे.विकास घोडके.सुरज गवळी,रोहित शेंडगे,राम क्षिरसागर, संजय भिसे,संग्राम जाधव,बापु भिसे आदी उपस्थित होत.
0 Comments