बीड :टाळ मृदंगाच्या गजराने अवघे कपिलधार दुमदुमले
बीड: हिरवळीने नटलेल्या कपिलधार चा नागमोडी घाट पार करत संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी दिनांक, २७ रोजी श्री शेत्र कपिलधार येथे आगमन झाले. यावेळी फटाक्याची आता शिवाजी करून पालखीचे देवस्थानच्या वतीने स्वागत करून हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
0 Comments