Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन |chivari annabhau sathe jayanti

चिवरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे साहित्यरत्न  लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच मातंग स्मशानभूमीचे उद्घाटन सरपंच प्रशांत बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच लक्ष्‍मण लबडे , ग्रामपंचायत सदस्य तुकाराम देशमुख तानाजी जाधव , अनिल बिराजदार, हनमंत होगाडे,अध्यक्ष दशरथ भाऊ देडे उपाध्यक्ष दादा देडे. अनिल जाधव, बाळासाहेब देडे, भाऊराव लोंढे, किसन भोवळ, महादेव सगट, शहाजी शिंदे, शिवराम देडे, मारुती भोवाळ, अनिल देडे उत्तम गायकवाड आदीसह ग्रामस्थ समाज बांधव उपस्थित होते.

  समशानभूमीचे उद्घाटन करताना मान्यवर




Post a Comment

0 Comments