Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशासनाचा धाकच गुन्हेगारावर राहिलेला म्हणूनच अशा घटना घडतात - राज ठाकरे- Raj thakhare

प्रशासनाचा धाकच गुन्हेगारावर राहिलेला म्हणूनच अशा घटना घडतात - राज ठाकरे

गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था का होती आज महाराजांचा काळ असता आणि अशा प्रकारे घटना घडल्या असत्या तर गुन्हेगारांच्या पायाखालची चौरंग काढून घेण्यात आली असते. पण सध्याच्या प्रशासनाचे अंमलबजावणी कुठे होताना मला दिसत नाही मुळात आज प्रशासनाचा धाकच गुन्हेगारावर राहिले नाही त्यामुळेच कोलकत्ता आणि बदलापूर सारख्या घटना घडतात पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटनाही येथील प्रशासनाला लाजिरवाणी बाब आहे असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत गोंदियात मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ठाकरे म्हणाली की प्रशासनाच्या अशा गोडसेपी भूमिकेमुळेच येथील पोलिसांना पण आपले काम मनमोकळेपणाने करण्याची सूट राहिलेली नाही यांनी इतका दबाव पोलिसांनी निर्माण केला आहे की पोलिसांनाही वाटते की काही कमी जास्ती झाली की बळी आपला जाणार व प्रशासन आपलेच हात वर करणार त्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहे.

Post a Comment

0 Comments