शहरी आयुष्मान आरोग्य मंदीर वैदयकिय अधिकारी डॉ .शरयु निपानीकर यांनी तुळजापूर शहरातील नागरिकांनी ॲडल्ट बीसीजी लस घेण्यात यावी असे आव्हान केले आहे .
सदरील लसीकरण सत्र वेळ सकाळी 11 ते 3 या वेळित होणार असून पात्र लाभार्थी ६० वर्ष पुर्ण झालेले स्त्री पुरुष ,१८ वर्ष पूर्ण झालेले मधुमेह रुग्ण , १८ वर्ष पूर्ण झालेले धुम्रपान करणारे युवक .
तरी सदरील ॲडल्ट बीसीजी लसीकरणास आयुष्यमान आरोग्य मंदीर जिजामाता नगर तुळजापूर येथील आरोग्य कर्मचारी यांच्या देखरीखाली लसीकरण सत्र पार पडणार असून ॲडल्ट बीसीजी लसीकरण यांचे कोणतेही दुष्परीणाम नाहीत हि लस क्षयरोग प्रतिबंधक लस म्हणून दिली जाते तरी सदरील लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आव्हान वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे .
0 Comments