Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक अभिमन्यु मेंढापुरे यांचे निधन


चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक अभिमन्यू कल्लप्पा मेंढापुरे वय (७४)  यांचे सोमवारी दि,१४ रोजी दु:खद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले ,तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे .त्यांच्या पार्थिवावर दि,१५ सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments