/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> निवडणुकीत काळा पैशाचा वापर रोखण्यासाठी माहिती द्या -प्रधान आयकर निदेशक यांचे आवाहन

Hot Posts

निवडणुकीत काळा पैशाचा वापर रोखण्यासाठी माहिती द्या -प्रधान आयकर निदेशक यांचे आवाहन


धाराशिव दि २१ :  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधावा.या निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असल्याची माहिती,रोख रकमेचे वाटप व रोख रकमेची हालचाल याबाबत विश्वसनीय माहिती देण्यास संकोच करू नये.१८००-२३३-०३५५ व १८००-२३३-०३५६ या टोल फ्री क्रमांकावर, छायाचित्रे व व्हिडिओ पाठविण्यासाठी ९४०३३९०९८० या व्हाट्सअप क्रमांकावर आणि nagpur.addldit.inv@incometax.gov.in किंवा nashik.addldit.inv@incometax.gov.in या मेलवर माहिती द्यावी.माहिती देण्याऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.असे आवाहन प्रधान आयकर निर्देशक (अन्वेषण) नागपूर कार्यालयाचे उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments