Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या विजयाचा जल्लोष

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे आ. राणाजगजितसिंह  पाटील यांच्या विजयाचा जल्लोष


चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांच्या विजयाची घोषणा होताच जल्लोष करून समर्थकांनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांनी मिळवलेल्या विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गावातून हलगीच्या कडकडाटात गुलालाची मुक्त उधळण करीत मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी फटाक्याची आताषबाजी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, पिंटू बिराजदार ,लक्ष्मण लबडे, जनार्धन कोरे ,माजी सैनिक धनराज झांबरे, बाळू घोडके, अनिल बिराजदार ,अजित राजमाने, गणेश झांबरे, राजुसिंग कच्छवा, संदीप शिंदे, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, उमेश घोडके आदींसह भाजपसमर्थक कार्यकर्ते ,तरुण ग्रामस्थ उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments