तुळजापूर : चिवरी येथील दशरथ देडे यांची महापोलीस मित्र संघ मराठवाडा संघटक पदी निवड
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील युवक श्री दशरथ देडे यांचे महापोलीस मित्र संघ मराठवाडा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांना एका चांगल्या कामाची जबाबदारी देऊन पुढील भावी वाटचालीसाठी सन्मान करून शुभेच्छा देण्यात आले आहे. यावेळी महापोलीस मित्र संघ संस्थापक अध्यक्ष अनिताताई लष्करे, उपाध्यक्ष श्याम बी जाधव आदींसह महा पोलीस मित्र संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments