Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 


चिवरी : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 68 वी पुण्यतिथी.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मोतीराम चिमणे साहेब , चेअरमन  बालाजी शिंदे, प्रेम मिटकरी, कैलास गायकवाड राम वाघमारे नारायण चिमणे बाबुराव मेंढापुरे रंजीत मेंढापुरे सालम चिमणे मारुती मेंढापुरे ,सागर उबाळे ,भीमा देडे उद्धव चिमणे आदीसह भीम नगरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.


प्रतिनिधी बिभिषन मिटकरी चिवरी.

Post a Comment

0 Comments