/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> बीड : हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल सोशल मीडियावर व्हिडिओ झाला होता व्हायरल

Hot Posts

बीड : हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल सोशल मीडियावर व्हिडिओ झाला होता व्हायरल

बीड : हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल 

सोशल मीडियावर व्हिडिओ झाला होता व्हायरल


बीड: स्वतःच्या परवानाधारक रिवाल्वर मधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकाचे आदेशानुसार परळी शहर पोलिसांनी कैलास फळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर रिवाल्वर मधून हवेत गोळीबार केल्या चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक आणि घेतली आणि याबाबत त्यांनी शहर पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या त्यानंतर परळी शहर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने माहिती काढल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून कैलास फड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 195/24, 5/27, 30 आर्मस अॅक्ट अन्वे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचेन यांनी परळी शहरातील सर्व शस्त्र परवाना धारक यांना आवाहन केले की बीड जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या शस्त्र नियम व अटीचे पालन करावे याबरोबरच जर शहरात कोणाकडे अवैध शस्त्र असतील तर त्याचेही नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. शर्त व अटीचा भंग करणाऱ्या शस्त्र परवा धारकावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत ही नाचण यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments