Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी दुबईच्या भाविकांकडून तीन लाखाची देणगी अर्पण

 श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी दुबईच्या भाविकांकडून तीन लाखाची देणगी अर्पण


तुळजापूर -(प्रतिनिधी) : मूळचे महाराष्ट्रातील रहिवाशी असणारे श्री.प्रसाद कोप्पूनूर हे कामानिमित्त सध्या दुबईला वास्तव्यास आहेत. आज त्यांनी श्री.तुळजाभवानी देवीला तीन लाख रुपयांची ऑनलाईन देणगी अर्पण केली. प्रसाद कोप्पूनूर यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे (RTGS स्वरूपात) ही देणगी अर्पण केली. श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रसाद कोप्पूनूर यांच्या नवी मुंबईतील राहत्या घरी कुरिअर द्वारे श्री.तुळजाभवानी देवींची प्रतिमा आणि महावस्त्र भेट म्हणून पाठविण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments