Hot Posts

6/recent/ticker-posts

बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ प्रजास्ताक दिनानिमित्त प्रकाश साखरे यांच्याकडुन विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ प्रजास्ताक दिनानिमित्त प्रकाश साखरे यांच्याकडुन विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे  वाटप 


तुळजापूर : बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांचे 16 मार्च 2016 सली दुःखद निधन झाले. मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे आपण शाळेसाठी काही तरी देण लागतो या भावनेने प्रकाश आप्पासाहेब साखरे (नातू) हे हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ 2017 पासून ते आज पर्यंत वही पेन वाटपाचा उपक्रम राबवत असतात.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव ता. तुळजापूर येथील पहिली ते सातवीच्या सर्व विध्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप गावचे ग्रामसेवक एल बी शेख मॅडम सरपंच शुभांगी भोवळ माजी सरपंच रमेश मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.




या कर्यक्रमासाठी शाळेंचे मुख्याध्यापक अरविंद माशाळे सर, सहशिक्षक अतुल पोतदार सर,उमेश भोसले सर, निगाप्पा नडगेरी सर , तसेंच गावातील ज्ञानेश्वर शेंडगे, किंचू बचाटे, शंकर भोरे, राम मुळे आदी  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments