रमजानचा रोजा यंदा 13 तासांचा, रमजान महिना पहिला रोजा आज
छत्रपती संभाजीनगर : पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे रविवारी दिनांक दोन रोजी पहिला रोजा आहे पहाटे सर पासून सायंकाळी इफर पर्यंत भाविकांना क** उन्हाळ्यात रोजा धरावा लागेल पहाटे पाच वाजून 34 वाजता रोजाला सुरुवात होऊन सायंकाळी सहा वाजून 49 वाजता रोजा समाप्त होईल हा रोजा जवळपास तेरा तासांचा असणार आहे. रोजेदार दिवसभरात पाच वेळा नमाज अदा करतात जास्तीत जास्त वेळ किंवा दत्त मध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न भाविक करतात.
शनिवारी चंद्रदर्शन झाले रात्री तरा विहची नमाज विविध मशिदीमध्ये अदा करण्यात आली उर्दू कॅलेंडरनुसार शाबाद महिला संपल्यावर रमजानला सुरुवात होते यंदाही मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहातरम यांचे स्वागत केले आहे एकमेकांना शुभेच्छा देत तराहावीची नमाज अदा केली. शहरातील सर्वात मोठ्या जमा मशिदीमध्ये अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शहागंज येथील मोठ्या मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी दिसून आली शहरातील सर्वच मशिदीमध्ये तराव्याची नमाज सुरू झाली.
इबादत मध्ये व्यस्त
पाटील सहर पासून सायंकाळी इत्तर भाविकांना पाण्याचा एक घोटी पिता येत नाही रोजेदार दिवसभरात पाच वेळा नमाज अदा करतात जास्तीत जास्त वेळ इबादत मध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न भावी करतात.
महिनाभर तरावियेची नमाज
पहिल्या अशामध्ये पवित्र कुराण तरावियमध्ये पठण करण्यात येते. शहरात विविध मशिदीन रंगरंगोटी करून रोषण करण्यात आली आहे. महिनाभर तरावी होती म्हणून आजाद केली जाते विशेष समाजासाठी बोलवले जाते त्यांच्यात मार्गदर्शनाखाली करावी की नमाजदा केली जाते.
0 Comments