Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बैठक व पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात येणार- मधुकर शेळके इंटक-काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बैठक व पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात येणार- मधुकर शेळके इंटक-काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष 


धाराशिव (प्रतिनिधी):- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी संजीवा रेड्डी यांच्या व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.कैलासभाऊ कदम, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या आदेशावरून धाराशिव  जिल्ला येथे दि.29 एप्रिल 2025रोजी सकाळी 11:30 वा. ठिकाण: शासकीय उपविभागीय दवाखान्याच्या बाजूस इंटक- काँग्रेस जिल्हा कार्यालय तुळजापूर बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकी दरम्यान संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते  यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) धाराशिव जिल्ह्याच्या पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात येणार आहे. संघटीत व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र इंटकच्या धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकारिणी नियुक्ती देण्यात येणार. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण साहेब काँग्रेसची जिल्हाध्यक्ष धीरज पाटील अमोल कुतवळ मा. श्री. महाराष्ट्र राज्य इंटक प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण रामधन जमाले बीड जिल्हाध्यक्ष - ---    -व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी धाराशिव  जिल्ला तील सामाजिक संघटना, एसटी कामगार महाराष्ट्र महावितरण कामगार नगरपरिषद कामगार वर्ग कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्तिथ राहवे.असे आव्हान मधुकर शेळके (राष्ट्रीय मजदूर कांग्रेस) इंटक जिल्हाध्यक्ष धाराशिव यांनी केले आहे.       


आपले विनीत

मधुकर बबनराव शेळके

जिल्हाध्यक्ष, 

राष्ट्रीय मजूर काँग्रेस (इंटक) धाराशिव

मो. 9822110654

Post a Comment

0 Comments