स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयामुळे गावागाड्यातील नेतेमंडळी सक्रिय, आता मिनी मंत्रालयासाठी राजकीय हालचालींना वेग !
धाराशिव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यावर आता इच्छुकांची मोर्चे बंधनीला सुरुवात होणार आहे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी यापुढील शासकीय आदेश आणि आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निवडून जाण्याची इच्छुकांची अशा पल्लवीत झाली असून आता भेटीगाठी नाही वेग येणार आहे.
मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे तीन वर्षापासून सदस्य व पदाधिकारी नसल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राजकीय अनास्था निर्माण झालेली आहे निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या नेत्यांची न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागून होते अखेर मंगळवार दिनांक सहा रोजी न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याची आदेश दिले आणि इच्छुकांचा सुस्कारा सोडला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर मध्ये निवडणुकीची शक्यता आहे निवडणुका कधी घेणार ते राज्य निवडणूक आयोग सहा जून पर्यंत जाहीर करेल चार महिन्यांची मुदत सप्टेंबर पर्यंत राहणार असून त्यावेळी पावसाळा असतो हे लक्षात घेता आयोग न्यायालयाला मुदतवाढीची विनंती करेल अशी शक्यता आहे 2 ऑक्टोबरला दसरा आणि असून 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे दरम्यानच्या 18 दिवसात निवडणूक होईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे दिवाळीनंतर निवडणूक घेण्याची ठरले तर ती ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होणार का याचीही उत्सुकता राहणार आहे.
2022 मध्ये निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुकांनी निवडणुका लांबल्यामुळे उत्साह गमावला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानंतर आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेळ झाला आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणुका वेळेवर होणे आवश्यक आहे असे स्पष्ट मत मिळाल्याने नोंदवली आहे ओबीसी आरक्षणावर हे न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपणी केली गेल्या तीन वर्षात त धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती प्रशासक राज्य होते. ज्यामुळे प्रशासकीय स्थिरता नव्हती मात्र आता निवडणुकीचा बिबुल वाजला असून आपल्या गटातील गणातील नागरिक नवीन नेतृत्वाची अपेक्षा करत आहेत येत्या काळात कोण बाजी मारतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
0 Comments