/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर येथील कु. आर्या शेळके हिला दहावी परीक्षेत ९०℅ गुण

Hot Posts

तुळजापूर येथील कु. आर्या शेळके हिला दहावी परीक्षेत ९०℅ गुण

तुळजापूर येथील कु. आर्या शेळके हिला दहावी परीक्षेत ९०℅ गुण 





















धाराशिव :तुळजापूर येथील तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु आर्या सुधीर शेळके हिने दहावी बोर्डात 90℅ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे . तिच्या या उत्कृष्ट यशाबद्दल शेळके कुटुंबाची शैक्षणिक शान ठरली आहे . या घवघवीत अशाबद्दल कुमारी आर्या शेळके हिचे सर्व स्तरातून अभिनंदन  करण्यात येत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुमारी आर्या शेळके ही प्रसिद्ध व्यापारी सुधीर अण्णा शेळके यांची मुलगी तर जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके, चुलते आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>