/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> विनोदी कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांना देवाज्ञा

Hot Posts

विनोदी कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांना देवाज्ञा

 विनोदी कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांना देवाज्ञा


सोलापूर: संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी कीर्तनाने भुरळ घालणारे ह. भ. प. मधुकर महाराज गिरी यांचे आज सकाळी दि,१६ रोजी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 95 वर्ष होते. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी म्हणजे नान्नज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>