चिवरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन -Annabhau sathe Jayanti
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दि,१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मान्यवराच हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन ,पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रा.पं सदस्य बालाजी पाटील, रवी देडे,लक्ष्मण लबडे, सालम चिमणे,सुभाष जाधव,विकास शिंदे, भीमराव देडे,अनिल जाधव,धनराज पाटील,तैयब शेख,पिंटू बिराजदार, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देडे, धनाजी कोरे,कल्याण स्वामी आदिसह ग्रामस्थ, तरुण, मातंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments