/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर नगर परिषद कार्यालय यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन: मुख्याधिकारी यांचे जनसेवक अमोल कुतवळ यांनी मानले आभार

Hot Posts

तुळजापूर नगर परिषद कार्यालय यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन: मुख्याधिकारी यांचे जनसेवक अमोल कुतवळ यांनी मानले आभार

तुळजापूर नगर परिषद कार्यालय यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन: मुख्याधिकारी यांचे जनसेवक अमोल कुतवळ यांनी मानले आभार


तुळजापूर प्रतिनिधी : नगरपरिषद कार्यालय तुळजापूर यांच्या वतीने गणपती विसर्जनासाठी हंगरगा येथील तलावामध्ये क्रेनची व्यवस्था  व गणपती उचलण्यासाठी पाट्याचे नियोजन केल्याबद्दल मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे साहेब यांचे जनसेवक अमोल भैया कुतवळ यांनी आभार मानले व दुपारी १२ वाजता क्रेन लावून गणपती मूर्तीची पूजा करून  विसर्जनाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित जनसेवक अमोल कुतवळ नगरपरिषदेचे  कर्मचारी बापूसाहेब रोचकरी राम मोगरकर व तुळजापुरातील गणेश भक्त  कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>