तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा ग्रामपंचायतचे सरपंचासह अनेक मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा ग्रामपंचायतचे सरपंचासह अनेक मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा ग्रामपंचायतचे सरपंचासह अनेक मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश


 
तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे : देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचे विकासात्मक धोरण व मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्याचे भाजप आमदार राणाजगजितसिंग  पाटील यांच्या उपस्थितीत माळुंब्रा गावच्या सरपंच सौ सुरेखा नागनाथ सुतार व सदस्य पांडुरंग काशीद ,व ललिता सुरेश वाघमारे यांनी  भाजपाच्या विकासाभिमुख धोरणाला 'साथ' देत जाहीर प्रवेश केला आहे . या सर्वांचे पक्षात आनंदाने स्वागत करून पुढील कार्यासाठी तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. 

यावेळी उपस्थित अध्यक्ष महादेव जाधव साहेब. सिंदफळ गटप्रमुख सुजित कापसे साहेब भाजपा तालुका उप अध्यक्ष श्री नाना मधुकर  गा टे श्री .TYF तालुका सोशल मीडिया प्रमूख सूरज वडणे व तंटामुक्त अध्यक्ष गणेश वडणे ग्रामस्थ .. अनिल दगडू वडणे . नागनाथ सुतार.. संतोष आतकरे.. गणेश वडणे.. नेताजी वडणे.. प्रकाश वडणे.. नागनाथ वडने.आदींसह भाजप पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments