/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर : चिवरी येथील पाटील विद्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट

Hot Posts

तुळजापूर : चिवरी येथील पाटील विद्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट

तुळजापूर :  चिवरी येथील पाटील विद्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद  साळवे यांची प्रतिमा भेट



चिवरी/ प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयात दिनांक 17 रोजी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका एल.के.बिराजदार, सहशिक्षक श्री.ठाकुर सर , लहु शक्ती सेना तुळजापूर तालुका कोर कमिटी अध्यक्ष दशरथ भाऊ देडे,विशाल देडे ,दिगबंर देडे, सर्व शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>